PostImage

Sajit Tekam

May 13, 2024   

PostImage

Mumbai Rain News : मुंबई वडाळा येथे पार्किंग टावर कोसळले, …


Mumbai Rain News : मुंबई च्या वडाळा येथे मोठी घटना घडलेली आहे. श्रीजी टावर च्या बाजूला कार पार्किंग साठी बनविण्यात येत असलेला कोसळून पडला आहे. रस्त्यावरचे नागरिक आणि कामगार या मध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. पार्किंग टावर रस्त्यावरच कोसळून पडलेला आहे.

मिळालेल्या माहितनुसार, अग्निशमन दल घटनास्थळावर पोहचलेला आहे. टावर च्या खाली सापडलेल्या लोकांना बाहेर कडण्याचे काम सुरू आहे. मुंबई, नवी मुंबई मध्ये पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अश्या दुर्घटना घळत आहेत.